Friday, May 16, 2025
Homeजळगाव12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

जळगाव – jalgaon

- Advertisement -

राष्ट्रीय लोकअदालतीव्दारे (National People’s Court) ग्राहक प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात ग्राहक व्यवहार विभागाने क्रिएटिव्ह व्हिडिओ एसएमएस (Video SMS) आणि ईमेलव्दारे सोशल मिडिया (Social media) मोहिमांसह विविध पावले उचलली आहेत.

राष्ट्रीय लोकअदालतीव्दारे प्रलंबित ग्राहक प्रकरणे निकाली काढण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 5 लाख एसएमएस आणि 90 हजार ईमेल ग्राहकांना त्यांच्या वकिलांना आणि प्रतिवादी पक्षांना पाठवले गेले आहेत.

काही बँकिंग, विमा, रेल्वे आणि पोस्टल सेवा यासारख्या प्रमुख प्रतिवादींना स्वतंत्रपणे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी स्वतंत्रपणे विनंती करण्यात आली आहे.

हे लोकअदालतीव्दारे निकाली काढण्यासाठी योग्य असलेल्या प्रकरणांचे संदर्भ सुलभ करण्यासाठी तयार केले गेले आहे. आतापर्यंत संदर्भ प्रकरणासांठी सुमारे 3000 संमती प्राप्त झाली आहेत. असे ग्राहक संरक्षण विभाग भारत सरकार रोहित कुमार सिंग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिवसेना

Shivsena-MNS Alliance: शिवसेना-मनसे युती होणार की नाही? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश;...

0
मुंबई | Mumbai कोणत्याही युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, तुम्ही कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर...