Saturday, March 29, 2025
Homeक्रीडाNational Sports Day : राष्ट्रपतींच्या हस्ते आज खेळाडूंना पुरस्कारांचे वितरण

National Sports Day : राष्ट्रपतींच्या हस्ते आज खेळाडूंना पुरस्कारांचे वितरण

दिल्ली | Delhi

करोनाच्या(covid19) पार्श्वभूमीवर अनेक सरकारी कार्यक्रम ऑनलाईन होत आहे. काही दिवसापूर्वी आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सोहळा देखील ऑनलाईन पार पडला.

- Advertisement -

आज राष्ट्रीय खेळ दिवस(national sports day). आज राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद(president ramnath kovind) यांच्या हस्ते खेळ रत्न पुरस्कार(khel ratna award) वितरित केले जाणार आहे. मात्र या वेळेस पुरस्कार ऑनलाईन दिले जाणार आहे. खेळ रत्न पुरस्कार ऑनलाईन देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज एकूण ७४ पुरस्कार विजेत्या पैकी ६५ जण या ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होणार आहे. देशातील विविध ‘भारतीय क्रीडा प्राधिकरण'(Sports Athority of India) यांच्या विविध केंद्रातून पुरस्कार विजेते या समारंभात सहभागी होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...