Friday, March 28, 2025
Homeमनोरंजन'या' तारखेला रिलीज होणार नवाजुद्दीनचा 'सीरियस मॅन' चित्रपट

‘या’ तारखेला रिलीज होणार नवाजुद्दीनचा ‘सीरियस मॅन’ चित्रपट

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) आगामी ‘सीरियस मॅन’(Serious Men) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. यात नवाजुद्दीन हा एका सर्वसामान्य नागरिकाची भूमिका साकारत आहे.

सिरीयस मॅन या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सर्वसामान्य नागरिकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर असं वाटतं की, हा चित्रपट एज्यूकेशन सिस्टीमवर आधारित असेल.

- Advertisement -

हा चित्रपट मनू जोफेस यांच्या पुस्तकावर आधारित असणार आहे. यात नवाजुद्दीन सिद्दीकीने अयान मणी नामक व्यक्तीची भूमिका साकारली असून यात चार पिढींमधील बदल दाखवण्यात आला आहे.

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकी, इंदिरा तिवारी(Indira Tiwari), एम. नस्सार(M Nassar) आणि आकाशथ दास(Aakshath Das) यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या असून हा चित्रपट 2 ऑक्टोंबर रोजी नेटफ्लिक्सवर(Netflix) रिलीज करण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांची चौकशी होणार

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी सभापतींच्या कार्यकाळातील कामकाजाच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी आढळून...