Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक जाहीर

महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक जाहीर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने गुरुवारी महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलेल्या या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षातील मंत्री, ज्येष्ठ नेते आणि आमदार, खासदारांचा समावेश आहे.

YouTube video player

स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक, सयाजी शिंदे, मुश्ताक अंतुले, समीर भुजबळ, अमोल मिटकरी, सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, इद्रीस नायकवडी, अनिकेत तटकरे, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन, शरद पाटील, सिद्धार्थ कांबळे, सुरज चव्हाण, लहू कानडे, कल्याण आखाडे, सुनील मगरे, नाझेर काझी, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...