भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
- Advertisement -
दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०. २३ मीटर लांब भाला फेकून इतिहास रचला आहे. नीरज चोप्राला आतापर्यंत 90 मीटरचा टप्पा पार करता आला नव्हता. आजच्या स्पर्धेत त्यानं हा टप्पा पार केला.