Sunday, September 15, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 25 रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद जिल्ह्यात 25 रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद – Aurangabad

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यात आज 25 कोरोनाबाधित (corona) रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 648 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 515 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 237 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (8)

ब्रिजवाडी 1, पडेगाव 1, मुकुंदवाडी 2, कांचनवाडी 1, हर्सुल 1,गुलमोहर कॉलनी 1, देवळाई परिसर 1

ग्रामीण (17)

औरंगाबाद 3, फुलंब्री 2, गंगापूर 4, कन्नड 1, वैजापूर 4, पैठण 3

मृत्यू (2)

घाटी (2)

1. 65 पुरुष, चांगतपुरी ता.पैठण

2. 68 स्त्री, पिंपळगाव 1 ता.वैजापूर

- Advertisment -

ताज्या बातम्या