Saturday, June 20, 2026
HomeनगरNewasa Assembly Elections 2024 : नेवासामध्ये तिरंगी लढत, कोण ठरणार सरस?

Newasa Assembly Elections 2024 : नेवासामध्ये तिरंगी लढत, कोण ठरणार सरस?

नेवासा । तालुका प्रतिनीधी

आज दुपारी ३ वाजता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली. त्यामुळे आता कोणकोणामध्ये लढत होणार हे स्पष्ट झालं आहे. नेवासा विधानसभा मतदार संघातून बारा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

- Advertisement -

नेवासा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या २४ पैकी १२ उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेचे आ.शंकरराव गडाख, महायुतीचा घटक पक्ष शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे व प्रहार जनशक्ती पक्षाचे बाळासाहेब मुरकुटे अशी तिरंगी लढत होणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik NCP News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेणार –...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार,...