Sunday, May 26, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यात विजांच्या जोरदार कडकडाटसह पाऊस

नेवासा तालुक्यात विजांच्या जोरदार कडकडाटसह पाऊस

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा (Newasa) तालुक्यासह सोनई (Sonai) व परिसरात सायंकाळी सात वाजेच्या नंतर विजांच्या जोरदार कडकडाट सह रिमझिम पाऊस सुरू झाला. अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली आहे.

- Advertisement -

जनावरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

जोमात आलेले गहू (Wheat), हरभरा (Grams), कांदा पिकांची (Onion Crops) या अवकाळी आलेल्या पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून दुपारी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या. काही दिवस पावसाची शक्यता सांगितल्याने उकाड्यापासून सुटका होणार असली तरी या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) काढणीला आलेले गहू, हरभरा पिकांचे नुकसान होणार असल्याचे बळीराजाच्या हातात तोंडाशी आलेला घास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खुर्चीसाठी महाविकास आघाडीत जावून संधी साधली त्याचे काय?नगरमधील तरूणाकडून 24 लाखांचे अमली पदार्थ जप्त

- Advertisment -

ताज्या बातम्या