Tuesday, March 25, 2025
Homeनगरटेम्पो-स्कुटीच्या अपघातात आजी-आजोबांसह नातू जखमी

टेम्पो-स्कुटीच्या अपघातात आजी-आजोबांसह नातू जखमी

करजगाव |वार्ताहर| Karajgav

नेवासा (Newasa) तालुक्यातील करजगाव लांडेवाडी-सोनई रस्त्यावर आयशर टेम्पो व स्कुटीच्या अपघातात (Tempo And Bike Accident) आजी-आजोबासह नातू जखमी (Injured) झाला असून नातू गंभिर जखमी झाला आहे. करजगावहून सोनईकडे आजी-आजोबा व नातू स्कुटीवरुन (एमएच 17 बीओ 1224) जात होते तर आयशर टेम्पो (एमएच 15 एफव्ही 7896) सोनईकडून करजगावच्या दिशेने येत होता.

- Advertisement -

यावेळी करजगाव येथील कंक, पुराणे, मदने वस्तीवरील ग्रामस्थांनी जखमीना मदत कार्य केले. गंभीररित्या जखमी झालेल्या नातवाला पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. जखमी झालेले आजी-आजोबा हे मिरी (ता. पाथर्डी) येथील असल्याचे कळते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...