Saturday, March 29, 2025
Homeधुळेनिमगुळ : शेताच्या बांधावरच शेतकर्‍यांची आत्महत्या

निमगुळ : शेताच्या बांधावरच शेतकर्‍यांची आत्महत्या

धुळे । dhule। प्रतिनिधी

तालुक्यातील निमगुळ येथे तरूण शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शरद भाईदास सुर्यवंशी (वय 35 रा. निमगुळ) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

त्यांनी काल दि. 28 मे रोजी सकाळी सहा वाजेपुर्वी गाव शिवारातील स्वतःच्या शेताच्या शेजारी असणार्‍या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याला नातेवाईकांच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजु शकलेले नाही. धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पोहकाँ जावरे पुढील तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

कुशल संघटकः डॉ. हेडगेवार

0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाचा गुढीपाडवा या शताब्दी वर्षातील आहे. गुढीपाडवा हा संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा...