Sunday, April 27, 2025
Homeनाशिकनिफाड तालुक्यातील जिप गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत जाहीर; पाहा...

निफाड तालुक्यातील जिप गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत जाहीर; पाहा इथे सविस्तर

निफाड | प्रतिनिधी Niphad

आरक्षण सोडत जाहीर होणार असल्यामुळे नागरिकांचे आणि इच्छुकांचे लक्ष या सोडतीकडे लागून होते. दुपारनंतर जिल्हा परिषदेच्या गटांचे आणि पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. तालुकानिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून निफाड तालुक्यातील आरक्षण खालीलप्रमाणेअसणार आहे…

- Advertisement -

पंचायत समिती गणाचे आरक्षण, निफाड तालुका

१०७ उंबरखेड : अनु जाती

१०८ पिंपळगाव बसवंत : सर्व साधारण महिला

१०९ पालखेड : सर्वसाधारण

११० रानवड : इतर मागास प्रवर्ग महिला

१११ टाकळी विंचूर : अनु जाती महिला

११२ लासलगाव : इतर मागास प्रवर्ग

११३ गोंदेगाव : अनु जमाती महिला

११४ विंचूर : सर्वसाधारण महिला

११५ उगाव : इतर मागास प्रवर्ग महिला

११६ नैताळे : अनु जमाती

११७ कोठुरे : सर्वसाधारण

११८ पिंपळस : सर्वसाधारण

११९ कसबे सुकेणे : सर्वसाधारण

१२० कोकणगाव : सर्वसाधारण

१२१ चांदोरी : सर्व साधारण महिला

१२२ चाटोरी : अनु जमाती

१२३ सायखेडा : इतर मागास प्रवर्ग

१२४ सोनगाव : अनु जमाती महिला

१२५ नांदूर मध्यमेश्वर : सर्वसाधारण महिला

१२६ देवगाव :सर्वसाधारण महिला

जिल्हा परिषद गटाचे आरक्षण, निफाड तालुका

विंचूर : अनुसूचित जाती

कसबे सुकेणे : अनुसूचित जाती महिला

पालखेड : अनुसूचित जमाती महिला

उगाव : अनुसूचित जमाती

पिंपळस : अनुसूचित जमाती महिला

चांदोरी : अनुसूचित जमाती

सायखेडा : अनुसूचित जमाती

देवगाव : अनुसूचित जमाती महिला

पिंपळगाव : इतर मागास प्रवर्ग महिला

लासलगाव : सर्वसाधारण महिला

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापाकडून मुलीची गोळ्या झाडून हत्या

0
चोपडा | प्रतिनिधी | Chopda जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चोपडा शहरात (Chopda City) मुलीने प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ बापाने मुलीसह जावयावर गोळीबार...