Thursday, March 27, 2025
Homeदेश विदेशलॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही – कॅबिनेट सचिव

लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही – कॅबिनेट सचिव

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, चर्चा केवळ अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही, असे कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सांगितले आहे. देशातील लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चा ऐकून मला आश्चर्य वाटलं. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याच सरकारचा कोणताही विचार नाही असेही ते म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhushansingh Raje Holkar : “… तर आम्ही सहन करणार नाही”; वाघ्या...

0
पुणे | Pune वाघ्या कुत्र्याच्या रायगड किल्ल्यावरील स्मारकावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) पत्र (Letter)...