येवला | प्रतिनिधी Yeola
शहरातील कोटमगाव रोडवर पतंगाच्या मांज्याने सुमित अरुण भालेराव (वय ३०, रा. हुडको वसाहत, येवला) हा तरुण जखमी झाला.
- Advertisement -
कटलेल्या पतंगाच्या मांज्याने सुमितच्या डोळ्याला खोलवर जखम झाली. त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता १८ टाके घालण्यात आले. सुदैवाने डोळा बचावल आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
