जळगाव jalgaon । प्रतिनिधी
भंडार्याच्या कार्यक्रमानिमित्त फुलहार घेण्यासाठी गोलाणी मार्केटकडे पायी जात असलेल्या विठ्ठल रामदास पाटील (Old man) (रा. रवंजे, ता. एरंडोल) यांना भरधाव दुचाकीने (speeding bike) धडक (hit) दिल्याची घटना दि. 17 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.
गुर्जर समाजाने केला हा आदर्श ठरावभयानक : धुळ्यात तरूणाचा शिरच्छेद
यामध्ये विठ्ठल पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे विठ्ठल पाटील हे वास्तव्यास आहेत. गावात भंडा-याचा कार्यक्रम असल्यामुळे शुक्रवारी दुपारी ते फुलहार घेण्यासाठी मित्र भूषण पाटील यांच्यासोबत दुचाकीने शहरातील गोलाणी मार्केट येथे आले होते. दुचाकी उभी करून विठ्ठल पाटील हे मार्केटजवळून पायी जात असताना अचानक त्यांना भरधाव दुचाकीने धडक दिली.
*जळगाव : Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप*
Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअपपत्नीचा खून करणार्या पतीला जन्मठेपआपल्या टिव्ही चॅनल्सची ही दरवाढ पाहीली का ?Beauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा…
यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, अपघातानंतर दुचाकीस्वार हा घटनास्थळावरून पसार झाला. पाटील यांच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून भूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून बुधवारी शहर पोलिस ठाण्यात धडक देणा-या दुचाकीस्वाराविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुनंदा तेली ह्या करीत आहेत.
आयशरच्या घडकेत दुचाकीस्वार ठार Makeup Part 4 # असा करा Self makeup