Thursday, September 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसमृद्धी महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू,एक जण गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू,एक जण गंभीर जखमी

- Advertisement -

वावी | वार्ताहर Vavi

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मरळ शिवारात( 552 चैनल नंबर) या ठिकाणी शुक्रवार दिनांक 1 च्या भल्या पहाटे चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून क्लीनर जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

छत्रपती संभाजी नगर येथून मालवाहतूक करणारा पिकप क्रमांक एम एच १६ सीडी 70 39 मुंबईकडे जाताना मरळ शिवारात वाहन चालक शाहरुख पठाण वय 24 राहणार खेड पैठण याचे गाडीवरील नियंत्रण सुटले असता पिकप रस्त्याच्या कडेला लोखंडी पॅनल ला जाऊन जोरात आदळल्याने पूर्ण गाडीचे नुकसान झाले .

यामध्ये क्लिनर फिरोज बादशहा तांबोळी वय 32 रा मुंगी पैठणयास अपघात स्थळावरून जोडी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले याबाबत सविस्तर तपास वावी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल गोडे करत आहे

ताज्या बातम्या

Nashik News : आदिवासी विद्यार्थी आंदोलकांशी अभिजित दिपकेंनी भेट देऊन साधला...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik गोल्फ क्लब मैदानावर गेल्या १२ दिवसांपासून विविध न्याय्य मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे सुरू असलेले प्राणांतिक उपोषण आता राज्य सरकारच्या अडचणी वाढविणारे ठरत...