Friday, May 16, 2025
HomeनाशिकNashik Crime News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण

Nashik Crime News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

दारू पिण्यासाठी (Drink Alcohol) पैसे (Money) दिले नाही म्हणून त्याची कुरापत काढून हत्याराने एका ५२ वर्षीय नागरिकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना जुने नाशिक परिसरात (Old Nashik Area) घडली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

Nashik Trimbakeshwar News : सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम संथगतीने

याबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास छपरीची तालीम समोर भेळ भत्ता दुकानाच्या जवळ भद्रकाली नाशिक या ठिकाणी घडली. चंद्रशेखर जगन्नाथ पगार (वय ५२, रा. नाईकवाडीपुरा, भद्रकाली, जुने नाशिक) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यांनाच मारहाण (Beating) करण्यात आली.

Maharashtra Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, पोलिसांनी (Police) याप्रकरणी पवन दत्तात्रय पगार (रा .भद्रकाली, जुने नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याने हातातील हत्याराने फिर्यादी यांना मारहाण करून जखमी (Injured) केले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

न्यायडोंगरीत पुन्हा खून; दगडाने ठेचून एकाची हत्या

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिवसेना

Shivsena-MNS Alliance: शिवसेना-मनसे युती होणार की नाही? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश;...

0
मुंबई | Mumbai कोणत्याही युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, तुम्ही कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर...