जळगाव jalgaon प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ( Poet Sister Bahinabai Chaudhary North Maharashtra University) ३१ व्या दीक्षांत समारंभात (31st Convocation) पदवी ( degree) मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी (Students) विलंबशुल्कासह (including late fees) ऑनलाईन अर्ज (Online application) भरण्याची मुदत १५ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.
Photos # संतनगरीत उसळली भक्तांची गर्दी
ऑक्टोबर २०२१ व एपिल/मे २०२२ मध्ये किंवा यापूर्वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला आहे त्यांनाच ३१ व्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ संकेतस्थळ www.nmu.ac.in या वर Quick Links मध्ये Online Application for Degree Certificate या Link वर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरावाचे आहे अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल यांनी दिली.
तळोदा येथील काँग्रेसच्या दोघा नगरसेवकांचा आज मुुंबईत भाजप प्रवेश सोहळा