Friday, April 25, 2025
Homeधुळेदोंडाईचात ऑनलाईन जुगार ; चौघांवर गुन्हा

दोंडाईचात ऑनलाईन जुगार ; चौघांवर गुन्हा

धुळे – प्रतिनिधी dhule

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील दोंडाईचा येथे मोबाईलवरून ऑनलाईन (Online) जुगार लावणार्‍यांवर काल पोलिसांनी कारवाई केली. चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ९० हजार रूपये किंमतीचे तीन महागडे तर एक १ हजारांचा मोबाईल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

नवापूर येथे देशीविदेशी मद्यासह ८९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

तसेच पांढर्‍या रंगाची चिठ्ठीही त्यांच्याकडे मिळून आली. याप्रकरणी चौघांवर दोंडाईचा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पीएसआय पी.एन.चव्हाण करीत आहेत.

बापरे पुन्हा अवकाळीचे संकट ; मे महिन्यात पडणार एप्रिलपेक्षा अधिक पाऊस

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...