Wednesday, October 21, 2026
HomeनाशिकOperation Sindoor : भारताकडून लाहोरवर ड्रोन हल्ला; संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅकआऊट

Operation Sindoor : भारताकडून लाहोरवर ड्रोन हल्ला; संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅकआऊट

दिल्ली | वृत्तसंस्था

पाकिस्ता कडून कुरघोडी सुरूच असून आज सायंकाळ पासून पाकिस्तान कडून पंजाब राजस्थान, व जम्मू येथे ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला असून भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीम ने ड्रोन हल्ले परतवून लावले आहे. पंजाब, राजस्थान आणि जम्मू येथे तीनही राज्यात ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. भारतीय सेनेकडून काही वेळा पूर्वीच राजस्थान मध्ये पाकिस्तानचे F-16 हे  विमान पाडले होते. दरम्यान त्या नंतर भारतीय सेनेने दोन JF-17 हे फायटर विमान पाडले आहेत. यात पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

- Advertisement -

दरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोनने हल्ला केला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केल्याने संपूर्ण पाकिस्तान मध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अवॅॅकस यंत्रणा (awacs system) उध्वस्त करण्यात आली आहे.यात कराचीत देखील मोठी हल्ले आहेत.

 

 

 

ताज्या बातम्या

सायबर

Nashik Crime News: दहशतवाद्यांशी संबंध असल्याची भीती दाखवून ७१ लाखांचा गंडा;...

0
नाशिक | प्रतिनिधीकाश्मीरमधील दहशतवादी प्रकरणाशी तुमचा संबंध असल्याचे सांगत, तुमच्या आधारकार्डचा बापर करून बँक खाते उघडण्यात आले असून त्यातून कोट्यवधी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा...