दिल्ली | वृत्तसंस्था
- Advertisement -
पाकिस्तानकडून भारतावरआज संध्याकाळ पासून ड्रोन, आणि मिसाईल्स हल्ले करण्यास सुरवात झाली होती . आता पर्यंत भारताने पाकिस्तानचे शेकडो ड्रोन नेस्तनाबूत केले आहेत. त्या नंतर भारतीय सैन्यान जोरदार प्रत्युतर दिले असून आत्ता भारताकडून लाहोर मध्ये हल्ला झाला असून त्या नंतर नौसेना देखील आत्ता मैदानात उतरली आहे. दरम्यान आत्ता INS Vikrant सुद्धा मैदानात उतरले आहे. या द्वारे यात कराचीत मोठे धमाके करण्यात आल्याचे वृत्त आहे.