Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजOperation Sindoor : INS विक्रांत मैदानात; कराची बंदरावर मोठा हल्ला

Operation Sindoor : INS विक्रांत मैदानात; कराची बंदरावर मोठा हल्ला

 

दिल्ली | वृत्तसंस्था

- Advertisement -

पाकिस्तानकडून भारतावरआज संध्याकाळ पासून ड्रोन, आणि मिसाईल्स हल्ले करण्यास सुरवात झाली होती . आता पर्यंत भारताने पाकिस्तानचे शेकडो ड्रोन नेस्तनाबूत केले आहेत. त्या नंतर भारतीय सैन्यान जोरदार प्रत्युतर दिले असून आत्ता भारताकडून लाहोर मध्ये हल्ला झाला असून त्या नंतर नौसेना देखील आत्ता मैदानात उतरली आहे. दरम्यान आत्ता INS Vikrant सुद्धा मैदानात उतरले आहे. या द्वारे यात कराचीत मोठे धमाके करण्यात आल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 350 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 3653 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...