दिल्ली |
भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युतर देण्यात येत आहे.दरम्यान भारताच्या तीनही दलांकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युतर देण्यात येत आहे. उरी, कुपवाडा, तंगधारमध्ये दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे. भारत पाकिस्तानवर सीमेवर सध्या मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. होथियापूरमध्ये पाकिस्तानचे मिसाईल पाडण्यात आले आहे.
- Advertisement -
दरम्यान, नवी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून सध्या नवी दिल्लीत इंडिया गेट परिसर रिकामा करण्यात आला आहे.