Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजOperation Sindoor : भारत- पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार; दिल्लीत हाय अलर्ट

Operation Sindoor : भारत- पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार; दिल्लीत हाय अलर्ट

दिल्ली |

भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युतर देण्यात येत आहे.दरम्यान भारताच्या तीनही दलांकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युतर देण्यात येत आहे. उरी, कुपवाडा, तंगधारमध्ये दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे. भारत पाकिस्तानवर सीमेवर सध्या मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. होथियापूरमध्ये पाकिस्तानचे मिसाईल पाडण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, नवी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून सध्या नवी दिल्लीत इंडिया गेट परिसर रिकामा करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Crime News : डीजे वाजवल्यास मंडळासह चालकावरही गुन्हा; नगर तालुका पोलिसांचा...

0
नगर । तालुका प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे...