Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनगरपरिषद क्षेत्रातील मतदान केंद्र असलेल्या शाळा व महाविद्यालयांना १ आणि २ डिसेंबरला...

नगरपरिषद क्षेत्रातील मतदान केंद्र असलेल्या शाळा व महाविद्यालयांना १ आणि २ डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश

नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik

राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. या कार्यक्रमानुसार मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. या निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांनी मतदान साहित्य घेवून मतदानाच्या एक दिवस आगोदर 1 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रावर पूर्व तयारीसाठी पोहचावयाचे आहे.

- Advertisement -

त्यामुळे जिल्ह्यातील इगतपुरी, नांदगाव, त्रिंबक, येवला, सिन्नर, सटाणा, चांदवड, भगुर, ओझर, पिंपळगाव बसवंत व मनमाड या 11 नगरपरिषद क्षेत्रातील मतदान केंद्र असलेल्या परिसरातील संबंधित शाळा/ विद्यालय/ महाविद्यालय यांना सोमवार 1 डिसेंबर व मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निर्गमित केले आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik MC Politics : भाजपला आव्हान देतादेता ‘मित्र’ आले आमनेसामने; कुठे...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिकेच्या निवडणु‌कीसाठी (Mahapalika Election) भाजपने (BJP) १०० प्लसचा नारा देत १२२ पैकी ११८ (दोन जागांवर पुरस्कृतसह जागांवर आपले उमेदवार रिंगणात...