Tuesday, March 25, 2025
HomeमनोरंजनOscar Awards 2025: ऑस्करमध्ये भारताच्या पदरी यंदाही निराशाच! जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण...

Oscar Awards 2025: ऑस्करमध्ये भारताच्या पदरी यंदाही निराशाच! जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी

दिल्ल्ली । Delhi

लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 97 व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ऑस्करसाठी नामांकन मिळालेला भारतीय चित्रपट ‘अनुजा’ ऑस्करला मुकला आहे.

- Advertisement -

या चित्रपटाला 97 व्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत नामांकन मिळालं होतं. ‘आय एम नॉट अ रोबोट’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह शॉर्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला. ऑस्करसाठी निवड झालेली भारतीय शॉर्ट फिल्म अनुजा सिनेमाची यावेळी निराशा झाली.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘अनोरा’ या चित्रपटाचा दबदबा पहायला मिळाला. या चित्रपटाने पाच विविध श्रेण्यांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. यासोबतच ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या सर्व विजेत्यांची यादी पहा..

बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म

‘इन द शॅडो ऑफ द सायप्रेस’, शिरीन सोहानी आणि हुसेन मोलायेमी

बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म

फ्लो, गिंट्स झिलबालोडिस

बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर

किअरन कल्किन, द रिअल पेन

बेस्ट कॉस्च्युम डिझाइन

विकेड, पॉल टेझवेल

बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले

अनोरा, शॉन बेकर

बेस्ट अडाप्टेड स्क्रीनप्ले

कॉनक्लेव्ह, पीटर स्ट्रॉघन

बेस्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग

द सबस्टन्स, पियरे-ऑलिव्हियर पर्सिन, स्टेफनी गिलॉन आणि मर्लिन स्कार्सेली

बेस्ट फिल्म एडिटिंग

अनोरा, शॉन बेकर

बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस

झो सलदानाने, एमिलिया पेरेझ

बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन

विकेड, नेथन क्राऊली आणि ली सँडेल्स

बेस्ट ओरिजिनल साँग

एल माल, एमिलिया पेरेझ

बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म

द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा, मॉली ओब्रायन आणि लिसा रेमिंग्टन

बेस्ट साऊंड

ड्युन: पार्ट 2, गॅरेथ जॉन, रिचर्ड किंग, रॉन बार्टलेट आणि डग हेम्फिल

बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स

ड्युन: पार्ट 2, पॉल लॅम्बर्ट, स्टीफन जेम्स, रायस साल्कोम्बे आणि गर्ड नेफझर

बेस्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म

आय ॲम नॉट अ रोबोट, पॅट्रिस व्हर्मेट आणि शेन व्हियु

बेस्ट सिनेमेटॉग्राफी

द ब्रुटलिस्ट, लॉल क्राऊली

बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म

आय ॲम स्टिल हिअर, ब्राझिल

बेस्ट ओरिजिनल स्कोअर

द ब्रुटलिस्ट, डॅनिअल ब्लुमबर्ग

बेस्ट ॲक्टर

एड्रियन ब्रोडी, द ब्रुटलिस्ट

बेस्ट डायरेक्टर

अनोरा, शॉन बेकर

बेस्ट ॲक्ट्रेस

माईकी मॅडिसन, अनोरा

बेस्ट पिक्चर

अनोरा, अ‍ॅलेक्स कोको, समांथा क्वान आणि शॉन बेकर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...