दिल्ली l Delhi
पाकिस्तानला (Pakistan) पुन्हा एकदा दहशतवादानं आपल्या निशाण्यावर घेतलंय. शुक्रवारी पेशावरमध्ये (Peshawar blast) मोठा दहशतवादी हल्ला झाला.
- Advertisement -
शुक्रवारचा नमाज सुरू असतानाच मशिदीवर (Shiite mosque) झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात (Explosion) जवळपास ३० हुन अधिक जणांचा जागीच मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याचं समजतंय. (mosque bombed in northwest Pakistan)