Thursday, May 22, 2025
HomeनाशिकShasan Aaplya Dari : रोजगार मेळाव्यातून 'इतक्या' विद्यार्थ्यांना संधी

Shasan Aaplya Dari : रोजगार मेळाव्यातून ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना संधी

महाराष्ट्र शासन कौशल्य ,रोजगार व उद्योजकता मंत्रालयाचे विद्यमाने आयोजित सरकार आपल्या द्वारी उपक्रमाअंतर्गत डोंगरे विद्यार्थी वसतिगृह मैदानावर आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात युवा शक्ती फाउंडेनच्या केंद्रात सहा हजार तीनशे बेरोजगारी आपली नावे नोंदवली त्यातून पाच हजार तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहे. तसेच आज जागतिक युवा कौशल्य दिवसाच्या निमित्ताने १६०० विद्यार्थांना कौशलायभिमुख प्रशिक्षणासाठी आज संधी निर्माण करून देण्यात आल्या. याचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी मानस जोशी यांनी…

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dhule News : अबब…! शासकीय विश्रामगृहात सापडले कोट्यवधींचे घबाड; माजी आमदाराचा...

0
धुळे | Dhule शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात (Gulmohar Government Rest House) आमदारांना (MLA)...