Sunday, March 30, 2025
Homeराजकीयपारनेरवरून ठाकरे-पवारांची बैठक

पारनेरवरून ठाकरे-पवारांची बैठक

मुंबई|प्रतिनिधि|Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात महत्वाची बैठक सुरू, या बैठकीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि परविहन मंत्री अनिल परब देखील उपस्थित. पारनेर येथील सेना नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावरुन सुरु झालेल्या वादावर चर्चेसाठी है नेते भेटत असल्याचे म्हटले जाते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...