Tuesday, October 15, 2024
Homeनाशिकधोकादायक काझी गढीचा भाग कोसळला

धोकादायक काझी गढीचा भाग कोसळला

नाशिक | प्रतिनिधी
गंगा घाट परिसरात असलेल्या अत्यंत धोकादायक अशा काजीगढी भागातील काही घरे कोसळल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत अद्याप महापालिका प्रशासनाने खुलासा केलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार तीन ते चार घरांची भिंत शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे आज दुपारच्या सुमारास कोसळली सुदैवाने त्यात कोणती जीवित हानी झाली नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या