Monday, April 28, 2025
Homeराजकीयपार्थ.. लंबी रेस का घोडा हैं !

पार्थ.. लंबी रेस का घोडा हैं !

पार्थ अपरिपक्व म्हणत पवारांचा नातवावर निशाना

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर, पार्थ पवार यांना आणखी समज नसून त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही, अशा शब्दात टीका केली. या टीकेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवारांना पाठिंबा दर्शवणारं ट्विट करत त्यांची पाठराखण केली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, “आज परत एकदा सांगतो..पार्थ.. लंबी रेस का घोडा हैं….घाबरू नकोस मित्रा,” असे ट्विट करत पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...