Tuesday, April 29, 2025
Homeधुळेट्रॅक्टरच्या धडकेत पादचारी ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत पादचारी ठार

धुळे । dhule

शिंदखेडा ते दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल बुधबननजीक भरधाव ट्रॅक्टरने (tractor) मागावून पादचार्‍यास जबर धडक (accident) दिली. त्यात पादचारी दंगल किसन पवार (वय ४२ रा. अहिल्यानगर ता. शिरपूर) हे ठार झाले.

- Advertisement -

दुचाकी नाल्यात कोसळून एका ठार ; दुसरा गंभीर जखमी

हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झाला. भिसन भगवान पवार (रा. अहिल्यानगर) याच्या तक्रारीनुसार, अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक हरपालसिंग छगनसिंग जमादार (रा. अराळे ता. नंदुरबार) याच्याविरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय ठाकरे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ठाकरे

Rohit Pawar: “आधी ठाकरे बंधु एकत्र तर येऊ द्या, मग काय...

0
पुणे | Pune राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा घडत असताना दुसरीकडे पवार कुटुंबीयांनी एकत्र आले पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त...