Sunday, April 27, 2025
Homeक्रीडाजगातील सर्वात उंच इमारतीवर झळकले खेळाडूंचे फोटो

जगातील सर्वात उंच इमारतीवर झळकले खेळाडूंचे फोटो

आयपीएलच्या तेराव्या हंगामच्या सामन्याआधी कोलकाता नाइट रायडर्स संघाचे स्वागत खास पद्धतीने करण्यात आले. जगातील सगळ्यात उंच इमारत अशी ओळख असलेल्या बुर्ज खलिफावर खास रोषणाई करत दुबईमध्ये कोलकाता संघाचे स्वागत करण्यात आले.

केकेआर संघाचा मालक असणारा बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान हा दुबई टुरिझमच्या जाहिरातीमध्येही यापूर्वी झळकला होता. शाहरुखची दुबईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. केकेआरचे इतर संघांपेक्षा अशा भव्यदिव्य पद्धतीने स्वागत होण्यामागे शाहरुख कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. याआधी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये शाहरुखच्या वाढदिवसानिमित्तही बुर्ज खलिफावर विशेष रोषणाई करण्यात आली होती.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...