Saturday, February 15, 2025
Homeनाशिकरोटरी क्लबच्या वतीने सीडीओ मेरी परिसरात वृक्षारोपण

रोटरी क्लबच्या वतीने सीडीओ मेरी परिसरात वृक्षारोपण

नाशिक । Nashik

रोटरी क्लब नाशिक मिडटाउन आणि इनर व्हील क्लब नाशिक मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अध्यक्ष दिलीप चव्हाण सचिव दिलीप काळे आणि प्रकल्प संचालक अर्चना जोशी यांच्या पुढाकाराने दिंडोरीरोडवरील सीडीओ मेरी परिसर शनिवारी (दि ११) सकाळी वृक्षा रोपण करण्यात आले. यामध्ये दिवसभरात २०० वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी क्लबचे अध्यक्ष दिलीप यांकडून चव्हाण. सचिव दिलीप काळे, प्रकल्प संचालक अर्चना जोशी यांचेसह माजी अध्यक्ष राजू राठि .अमरजीतसिंग गरेवाल .कॅप्टन सुरेश आव्हाड .डी आर पाटील . डॉ. सी आर नामपुरकर .चेतन भगत डॉ .अमित धान्डे, रोटे सरोज जाजू, इनरव्हील अध्यक्षा श्वेता नारंग .खजिनदार सरिता नारंग .विधि भगत .सुनीता ऊबाळे. स्वप्नील गायकवाड .इंजि.माधव खोजे .इंजि.मंगेश चौधरी आदि मान्यवरांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

या कामी जलसंपदा विभागाचे रविंद्र भालेराव .निलेश देशमुख .अशोक कासव .वसंत ठाकरे .भरत पारधी आदिंचे सहकार्य लाभले

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या