Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींनी केला बीडच्या ‘रॉकी’चा गौरव

पंतप्रधान मोदींनी केला बीडच्या ‘रॉकी’चा गौरव

नवी दिल्ली | New Delhi –

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 68 व्या मन की बात कार्यक्रमात सुरक्षा दलांतील श्वानांसह महाराष्ट्राच्या बीड पोलीस दलातील

- Advertisement -

रॉकीच्या शौर्याचा गौरव केला. PM Narendra Modi

पोलीस दलातील शोधपथकात असलेला रॉकी हा श्वान आता जगात नाही. 16 ऑगस्टला त्याला अंतिम निरोप देण्यात आला. रॉकीने एकूण 365 प्रकरणांत महत्वाची भूमिका निभावली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या