Friday, April 25, 2025
Homeराजकीयपंतप्रधान गरीब कल्याण योजना नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील

पंतप्रधान गरीब कल्याण योजना नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील

दिवाळी, छठपूजा होईपर्यंत मोफत धान्य मिळेल. दर महिन्याला प्रत्येक गरीब कुटुंबातल्या सदस्यांना प्रत्येकी पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ दर महिन्याला मिळतीलप्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार नोव्हेंबरअखेरपर्यंत करणारगेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर पैसे जमा केले गेले.लाखो लोकांचे प्राण लॉकडाऊनच्या नियमांमुळे वाचले. नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांना रोखले पाहिजे. प्रतिबंधित क्षेत्रांत अधिक काळजी घेतली गेली पाहिजे लॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन झाले यापुढेही काही दिवस झाले पाहिजे अनलॉकमध्ये वैयक्तिक व सामाजिक परिस्थितीत दुर्लक्ष होते याबाबत चिंता वेळीच लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशातील परिस्थिती स्थिरदिवाळी आणि छट पूजा पर्यंत मोफत मिळणार : पीएम मोदीपीएम गरीब कल्याण अन्न योजना नोव्हेंबरपर्यंत लागू संपूर्ण देशात यापुढे वन नेशन रेशन कार्ड

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...