Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रातील सत्तांतरानंतर नरेंद्र मोदींची पहिली सभा... पाहा LIVE

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर नरेंद्र मोदींची पहिली सभा… पाहा LIVE

नागपूर | Nagpur

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२९ किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला झाला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या