Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेश‘मन की बात’ : पंतप्रधान मोदी आज जनतेशी साधणार संवाद

‘मन की बात’ : पंतप्रधान मोदी आज जनतेशी साधणार संवाद

नवी दिल्ली –

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (27 डिसेंबर) सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.

हा या कार्यक्रमाचा बहात्तरावा भाग आहे.

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅप, तसंच आकाशवाणी, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या