Saturday, May 4, 2024
Homeनगरराहुरीत हॉटेल मालकासह परप्रांतीय तरुणी पोलिसांच्या ताब्यात

राहुरीत हॉटेल मालकासह परप्रांतीय तरुणी पोलिसांच्या ताब्यात

राहुरी (प्रतिनिधी)-

तालुक्यातील नगर- मनमाड राज्य महामार्गावरील चिंचोली फाट्यानजिक हाॅटेल नंदादिप येथे

- Advertisement -

अनैतिक व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून धाडसी कारवाई केली. पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके,पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी केलेल्या कारवाईत हाॅटेल मालकासह दोन परप्रांतिय मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिस कारवाई सुरु आहे. राहुरी तालुक्यातील सहा महिन्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी राहुरी खुर्द येथे एका हाॕटेलवर अशी कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या