Wednesday, April 30, 2025
Homeनाशिकपोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सात जण ताब्यात

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सात जण ताब्यात

नाशिक | Nashik

पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) जुगार अड्ड्यावर छापा (Gambling Den Raid) टाकून सात जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून दहा हजार दोनशे पन्नास रुपये रोख रक्कम देखील हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस नाईक चव्हाण (गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक) यांनी फिर्याद दिली आहे…

- Advertisement -

उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींसह शिंदे-फडणवीसांवर घणाघात; म्हणाले…

याबाबत अधिक माहिती अशी की, अतिश चांगदेव गुंजाळ (वय २९, रा. तेलगंवाडी फुलेनगर पंचवटी नाशिक), सुनिल मारूती गुंजाळ (वय ३५, रा. तेलगंवाडी फुलेनगर पंचवटी नाशिक), विजय श्रीधर आहिरे (वय ५४, रा. राहुलवाडी पेठरोड पंचवटी नाशिक), फिरोज रहेमान शेख (वय ३५, रा. काद्री मशिदजवळ भद्रकाली नाशिक), मनोहर युवराज निकम (वय ३२, रा. भराडवाडी पेठरोड पंचवटी नाशिक), पर्वत मधुकर तायडे (वय ४८, रा. मरीमाता मंदीराजवळ फुलेनगर पंचवटी नाशिक) व चांगदेव सुकदेव गुंजाळ (रा. हमालवाडी फुलेनगर पंचवटी नाशिक) यांना ताब्यात (custody) घेण्यात आलेल्यांची नावे आहेत…

Bus Accident : ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात; १३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

दरम्यान, ही कारवाई बी झेड प्लाझा इमारतीतील बिर्याणी हॉटेल नावाच्या बंद गाळ्यासमोर पेठ फाटा (Peth Phata) येथे करण्यात आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पिक विम्याचा हप्ता वाढवा पण वरदान ठरणारे ट्रीगर सुरू ठेवावेत

0
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal राज्य सरकारने एक रुपयातील पिक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेवुन या पीक विमा योजनेतील शेतकर्‍यांना संकट काळात सर्वाधिक नुकसान...