Monday, June 24, 2024
HomeनाशिकLoksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यातील मतदानास सकाळपासून सुरुवात; मतदानासाठी मतदारांचा उत्साह

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यातील मतदानास सकाळपासून सुरुवात; मतदानासाठी मतदारांचा उत्साह

सकाळी ९ वाजेपर्यंत नाशिकमध्ये ६.४५ तर दिंडोरीत ६.४० टक्के मतदान

नाशिक | Nashik

- Advertisement -

आज देशासह राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत असून सकाळी सात वाजेपासून विविध मतदार केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या असून मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

पाचव्या टप्प्यात राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असून यात जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.यामध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ६.३३ टक्के मतदान झाले आहे. तर नाशिकमध्ये ९ वाजेपर्यंत ६.४५ तर दिंडोरीत ६.४० टक्के मतदान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या