Sunday, September 27, 2026
Homeमनोरंजनभक्ति रसात न्हाऊन निघाली विदेशी पाहूणी; अंबानींच्या घरी रिहानाने केली आरती, फुलांची...

भक्ति रसात न्हाऊन निघाली विदेशी पाहूणी; अंबानींच्या घरी रिहानाने केली आरती, फुलांची उधळण अन्…

मुंबई | Mumbai
जगप्रसिध्द पॉप स्टार रिहाना ही सध्या तिच्या ‘फेन्टी ब्यूटी’ या ब्रँडच्या लाँचसाठी भारतात आली आहे. ती भारतात दाखल झाल्यानंतर तीने अंबानी कुटुंबाची भेट घेतली आहे. तिथे अंबानी कुटुंबाने तिचा निवासस्थानी भारतीय पारंपारिक पद्धतीने पाहुणचार केला. या स्वागतादरम्यान भारतीय परंपरेचा नमुना दाखवण्यात आला आहे. या अगोदर Rihanna जामनगर येथे अनंत-राधिकाच्या ग्रँड विवाहसोहळ्यासाठी आली होती. या भेटीत रिहानाने अंबानींच्या घरी आरती आणि पुजा केली. यावेळी ती भक्ती रसात न्हाऊन निघाल्याचे प्रतित होत होते.

रिहाना मुंबई दाखल झाल्यानंतर तीने अंबानी कुटुंबाची भेट घेतली. यावेळी तिच्या स्टायलीश लुकने सर्वांचेच लक्ष वेधले.
रिहानाने अंबानींच्या घरी फुलांची उधळण केली
अंबानींच्या घरी रिहानाने भक्तीभावाने देवघरात जाऊन पुजा आणि आरती केली.
अंबानींच्या परिवारातील महिलांनी रिहानाचे स्वागत केले. भारतीय पारंपरिक नृत्याचा नमुना रिहानाच्या स्वागतासाठी सादर करण्यात आला.
रिहाना तिच्या फेन्टी ब्यूटी ब्रँडच्या लॉन्चसाठी भारतात आली असता तिने अनंत अंबानी, ईशा अंबानी, राधिका मर्चंन्ट यांची भेट घेतली

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...