Saturday, July 27, 2024
Homeनाशिकप्रयास पेन्शन योजनेचा केंद्रीय कामगार मंत्री तेली यांच्या हस्ते शुभारंभ

प्रयास पेन्शन योजनेचा केंद्रीय कामगार मंत्री तेली यांच्या हस्ते शुभारंभ

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

निवृत्ती नंतर आनेक वर्षे व महीने उलटल्यावर ही पेन्शन (Pension) लागू होत नव्हती यासाठी मोठ्या प्रमाणावर चकरा मारावे लागत होते पण हा ससेमिरा (Sasemira) कमी करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालया (Provident Fund Office) मार्फत

- Advertisement -

‘प्रयास’ पेन्शन योजने (Prayas Pension Yojana) अंतर्गत पुर्नता बंद करून निवृत्तीच्याच दिवशी त्यांना पेन्शन (Pension) लागू करण्याचा प्रयत्न केला त्याच आज नाशिक कार्यालयाने निवृत्तीच्या दोन दिवसा पुर्वीच पेन्शन वाटप केल्याने ही गती देशातील सर्व कार्यालयात ही वाढवणार आसल्याच केंद्रीय कामगार मंत्री रामेश्वर तेली (Union Labor Minister Rameshwar Teli) यांनी प्रयास पेन्शन योजना अंतर्गत वितरण कार्यक्रमात सागितले.

यावेळी कामगार मंत्री रामेश्वर तेली याच्या हास्ते प्रातिनिधीक स्वरूपात दोन दिवस आदीच पेन्शन चे वितरण केले. दरम्यान आज केंद्रीय प्रेटोलिलियम व कामगार मंत्री रामेश्वर तेली नाशिक (nashik) दौरावर आले होते. त्यांनी आज 4 वाजेला भविष्य निर्वाह निधी (Provident Fund Office) आयुक्त कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी भविष्य निर्वाह निधी आयुक्त अनिलकुमार प्रीतम (Provident Fund Commissioner Anil Kumar Pritam), सहाय्यक आयुक्त गणेश आरोटे, सहाय्यक आयुक्त के.के.कुंभार, ईएसआयसी चे उपसंचालक निचलकुमार नाग, जितेंद्र खैरनार, कामगार उपआयुक विकास माळी, भारत प्रेट्रोलिमचे संतोष निवाडकर, दिपक वाघ आदी आधिकारी उपस्थित होते.

यावेळी यावेळी आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी देशातील सर्वात जास्त पेन्शनर नाशिक शहरात आहेत. निवृत्ती नंतर मोठ्या प्रमाणावर पेन्शनर (Pensioner) या ठिकाणी रहायला येतात त्यासाठी त्यांना जलतगतीने पेन्शन चे वितरण करण्या बाबत उपायोजना केल्या जात आहे. 99 टक्के पेन्शन धारकाना पेन्शन ऑनलाईन प्रक्रीया (Online process) करून लगेच वितरण केले जात आसल्याचे सांगत

कार्यालयात कर्मचारी आधिकारी संख्या कमी आसल्याने नोकर भरती (Recruitment of employees) बाबत ही लक्ष वेधले या नंतर प्रयास पेन्शन योजनेत अंतर्गत निवृत्तीच्या दोन दिवसा आदीच सात जणाना मंत्री तेली यांच्या पेन्शन प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी कामगार नेते डॉ. डीएल कराड, सिताराम ठोंबरे यांनीही त्यांचे स्वागत करुन विविध प्रश्नांचे निवेदन त्यांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या