Tuesday, June 17, 2025
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना मुक्त

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना मुक्त

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांना कोरोनाची लागण ( Covid positive)झाली होती. सात दिवसांच्या उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले आहे. खुद्द शरद पवार यांनी टि्वट करुन ही माहिती दिली. तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतर पवारांनी डॉक्टर, मित्रपरिवार आणि शुभचिंतकांचे आभार मानले.

शरद पवार यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. शरद पवार यांना कोरोना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी मला फोन करून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली होती. माझ्या प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे शरद पवार यांनी ट्विट केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : “कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी…”; राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर शरद...

0
मुंबई | Mumbai राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. तसेच राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे...