Wednesday, September 11, 2024
Homeमनोरंजनप्रियंका चोप्राच्या 'Unfinished' या पुस्तकाचा नवा विक्रम

प्रियंका चोप्राच्या ‘Unfinished’ या पुस्तकाचा नवा विक्रम

मुंबई | Mumbai

प्रियंका चोप्रा आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनला जीवनाविषयी Unfinished हे पुस्तक लिहिले आहे. तिच्या ‘Unfinished’ या पुस्तकाने अमेरिकेत एक नवा विक्रम केला आहे. प्रियंकाचे हे पुस्तक मागील 12 तासांत अमेरिकेत सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक बनले आहे. यामुळे हे अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट विक्री झालेले पुस्तक बनले आहे.

- Advertisement -

प्रियंका चोप्राने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे. प्रियंकाने ट्विट करत म्हंटले आहे की, “मी सर्वांचे आभार मानते ज्यांनी माझे पुस्तक मागील 12 तासांत अमेरिकेत सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांच्या यादीत नेऊन ठेवले आहे. यामुळे ते नंबर 1 वर गेले आहे. आशा आहे तुम्हाला हे पुस्तक आवडेल.”

- Advertisment -

ताज्या बातम्या