Sunday, June 23, 2024
Homeजळगावजळगाव जिल्ह्यात 22 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश

जळगाव जिल्ह्यात 22 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश

जळगाव : jalgaon

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 22 नोव्हेंबर, 2021 पर्यंत (Mumbai Police) मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील (District Magistrate Rahul Patil) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या