Monday, April 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश

Nashik : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश

नाशिक। प्रतिनिधी Nashik

जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच वनविभागासोबत मिळून पर्यटन स्थळांवर गस्त घालणे, ई पास उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरु केला आहे.

- Advertisement -

पर्यटनासह वर्षा सहलींचा आनंद घेताना काही अतिउत्साही, हुल्लडबाज पर्यटकांमुळे पर्यटन स्थळांवर दुर्घटना होण्याची भिती असते. त्यामुळे हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर

0
धुळे : राज्यात उद्योगांच्या माध्यमातून गुंतवणूक वाढण्यासाठी राज्य शासनाचे प्राधान्य आहे. या उद्योगांना आवश्यक त्या सोयीसुविधा व सवलती देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे. धुळयातील...