Monday, April 28, 2025
Homeराजकीयनिवडणुकींच्या आधी नितीश कुमार यांना धक्का !

निवडणुकींच्या आधी नितीश कुमार यांना धक्का !

बिहार | Bihar

बिहार येथे निवडणुकीच्या Bihar Election पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. रविवारी मंत्री श्याम रजक Minister Shyam Rajak यांना नितीश कुमार यांच्या सरकार मधून काढून टाकण्यात आले होते. तसेच पार्टी मधून देखील काढून टाकण्यात आले होते. त्यांनी RJD मध्ये प्रवेश करत नितीश कुमार यांना धक्का दिला आहे.

- Advertisement -

त्यानंतर श्याम रजक त्यांच्यावर टीका करत म्हंटले होते की,” मला पार्टी तून काढले नसून, मी राजीनामा द्यायला जात आहे. मी तिथे राहू शकत नाही. तसेच जनता दलामध्ये ९९ टक्के लोक नितीश कुमार यांच्यावर नाराज आहे. पण निर्णय घेऊ शकत नाही. त्यांचं तर माहीत नाही”

अखेर त्यांनी आरजेडी RJD मध्ये प्रवेश केला आहे. तेजस्वी यादव याच्या उपस्थिती त्यांनी प्रवेश केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...