Thursday, October 1, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत कांदा ५५०० रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा ५५०० रुपये क्विंटल

राहाता (तालुका प्रतिनिधी)

शुक्रवारी राहाता बाजार समितीत कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक ५५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची राहाता बाजार समिती ५६१३ गोण्यांची आवक झाली.

- Advertisement -

कांदा नंबर एकला ४३०० ते ५५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर २ ला २७०० ते ४२५० रूपये भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला १००० ते २६५० रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा १५०० ते ३८०० रुपये. जोड कांदा ७०० ते २००० रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

डाळिंबाची ११४०९ कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर १ ला १९१ ते ३०५ रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर २ ला १११ ते १९० रुपये. डाळिंब नंबर ३ ला ५१ ते ११० रुपये. डाळिंब नंबर ४ ला १० ते ५० रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...