Sunday, October 18, 2026
HomeनगरKanda Market : राहाता बाजार समितीत कांद्याला आज काय दर मिळाला?

Kanda Market : राहाता बाजार समितीत कांद्याला आज काय दर मिळाला?

राहाता (तालुका प्रतिनिधी)

राहाता बाजार समितीत काल कांद्याला जास्तीत जास्त 1700 रुपये भाव मिळाला. काल कांद्याच्या 8975 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1200 रुपये ते 1700 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 2 ला 800 ते 1150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 150 रुपये ते 350 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 9214 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 रुपये ते 250 रुपये. डाळिंब नंबर 2 ला 101 रुपये ते 160 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये.

संत्री 10 ते 35 रुपये तर सरासरी 25 रुपये किलो. ड्रॅगन फ्रुट 10 ते 20 रुपये, तर सरासरी 15 रुपये किलो. पेरू च्या 7 क्रेट्सची आवक झाली. प्रतिकिलोला पेरू ला सरासरी 10 रुपये, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Accident News : तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; ५...

0
बीड | Beed बीड जिल्ह्यातील (Beed District) माजलगाव तालुक्यात (Majalgaon Taluka) खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ आज (रविवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण...