Thursday, May 23, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात करोनाचे 54 नविन रुग्ण

राहाता तालुक्यात करोनाचे 54 नविन रुग्ण

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल शुक्रवारी 54 नविन रुग्ण आढळून आले. काल चंद्रपूरला 1, अस्तगावला 2, बाभळेश्वरला 1, गोगलगावला 1, केलवड खुर्दला 2, कोल्हार बु. 2, लोहगाव 1, लोणी बु. 11, लोणी खुर्द 9, नांदुर बु. 2, पिंपळस 3, राहाता 11, रांजणखोल 1, साकुरी 2, सावळीविहीर बु. 1, शिर्डी 3 असे रुग्ण काल आढळून आले आहेत. राहाता तालुक्याच्या ग्रामीण भागात 40 रुग्ण आढळून आले. तर शिर्डी 3, राहाता येथे 11 रुग्ण आढळले आहेत. असे शहरी भागात 14 व ग्रामीण भागात 40 असे एकूण 54 रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या